Big Boss Marathi S3 | Big Boss Marathi Wrap | 'या' घटना राहिल्या चर्चेत । Week 1

2021-09-27 1

मीरा आणि जयचं जोरदार भांडण, सुरेखा आणि उत्कर्षाचा धमाल डान्स, स्नेहा आणि आविष्काराच्या रिलेशनविषयी असणारी कुजबुज अश्या अनेक गोष्टी कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ३ च्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळाल्या. बिग बॉस मराठी सीजन ३च्या पहिल्या आठवड्यात कोणते मुद्दे गाजले जाणून घेऊया आजच्या बिग बॉस मराठी रॅपमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale